आईची माया, देई मातृत्व फुलवाया
बाळाला जवळी घेऊनि , त्यावर फुंकर घालाया.
आईच आईपण आईच देऊ शकते ,
तिच्या मातृत्वातुन जग फुलवू शकते.
जिद्द असते शिकण्याची ,
शाळेत जाऊन अभ्यास करण्याची.
आईच्या मायेची , आईच्या साउलीची.
रांगत रांगत मोठं होता येत,
पण अखंड साथ असते ती आईच्या मातृत्वाची.
अस हे आईच आईपण सर्वांना मिळुदे,
तिच्याच आशीर्वादाने आयुष्याच सार्थक होऊदेत.
see more