एकदंत संकष्टी चतुर्थी व्रत.
पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला हे व्रत करतात. जे लोक १० मे २०२० ला हे चतुर्थी व्रत करणार त्याने चंद्र दर्शन घेणे जरूरी आहे शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. आणि क्रुष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात.
व्रत : संकष्टी चतुर्थी दिवशी हे व्रत सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून हातामध्ये पाणी , अक्षता, फुल घेऊन संकल्प करणे. त्यानंतर गणपतीची प्रतिमा स्थापित करून पूजा करणे. हे व्रत जो मनापासून करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.
तारीख : १० मे २०२०
वेळ : ९ : ४७ pm. चन्द्रोदय.