!! श्री विद्या !! प्रेज़ेंट,
काही महत्वाचे ------
रुद्राक्ष धारण करण्यासाठी वय, धर्म, जात ,
।। लिंग , देश इत्यादी नाहीत. रुद्राक्षाचे पवित्र्य नेहमी
।। राखा यचे असते. त्यामुळे रुद्राक्षाची माळ झोपताना
।। अथवा शरीरसंबंध ठेवताना वापरू नये. रुद्राक्षाची
।। माळ घालून मृताजवळ जाऊ नये. कोणत्याही
।। कारणाने रुद्राक्षाची माळ अशुद्ध झाली तर ती
।। दुधाने धुऊन घेऊन श्रद्धापूर्वक तिची पूजा करावी
।। व " ॐ नम: शिवाय " या मंत्राचा १०८ एवढा जप
।। करावा व नंतर रुद्राक्ष माळ धारण करावी.
आमच्याकडे पंचमुखी माळा आणि सर्व मुखीचे रुद्राक्ष उपलब्ध आहेत.
Contact : 8652234198.