About Us

About - Shrividya Energy Vaastu


श्री विध्या श्री म्हणजे साक्षात लक्ष्मी विद्या म्हणजे साक्षात सरस्वती सर्व चराचरात असणारी आदीशक्ती लक्ष्मी आणि सरस्वती या दोघींचा मीलाप ज्यामध्ये जिथे सरस्वती तिथे लक्ष्मीचा वास असतोच. सरस्वती ज्ञयानगंगेचा अथांग समुद्र आणि त्या ज्ञनामधून उगम पावणारे अगणित कार्यक्षेत्र, आणि त्या कार्यक्षेत्रात उत्पन्न होणारी लक्ष्मी अश्या ह्या श्री विध्येला माझा शतशः प्रणाम. 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 मी सौ. तपस्या नि. कश्यप ह्या क्षेत्रात कार्यरत गेली १५ वर्ष आहे. मला आलेला अनुभव आणि त्यासाठी केलेली प्रयत्नही अमोलीकच आहे. कळत आणि नकळत बऱ्याच लोकांना याचा फायदा मिळाला. माझा प्रवास हा एका मिशनप्रमाणे चालू झाला. आणि त्या मिशनचि सुरवात माझे गुरु परमपूज्य. श्री कलावती आई माझ्या गुरुमाउली माझे वडीलधारी गूरूवर्य आदरणीय श्रीमत श्री. सिद्धारूढ स्वामी आणि गूरूवर्य श्री गुरुनाथरूढ स्वामी ह्यांच्या क्रुपाहस्ताने झाला. आणि ह्याच प्रवासात असलेले गुरु स्वरूप श्री. नीलेश दि. कश्यप. (माझे पती) ह्यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या हया सुखद प्रवासाची सुरवात झाली. गुरु सानिध्यात येण्यापूर्वीच ही पाठीही कोरीच होती.पण बळ मात्र ह्या आई बाबा ह्यानी दिल. शिकवणी दिल्या. ह्या प्रवासात बरेच सुखी दुःखी जण भेटले. त्यांच्या समस्या सोडवताना येणाऱ्या प्रत्येक अडचणींचा अभ्यास करून त्यांना त्या व्याधीतून मुक्त केले. गुरुवरील अढळ श्रध्दा, प्रीती, सेवा आणि भक्ती ह्यामधुन अवघडातिल अवघड गोष्ट ही सोप्या होऊ लागल्या.मला ओळखणाऱ्या लोकांना प्रश्न ही असेल.? की ही विद्या संपादन कशी झाली ? मला ही श्री विद्या अध्यात्म, सद्गुरु सानिध्य, निसर्गामुळे प्राप्त झाले. सद्गुरुक्रूपेणे अशक्य देखील शक्य होते हेच म्हणावं लागेल. श्री विद्या हे नाव देखील अंकशास्त्र प्रमाणे पाडण्यात आले. श्री विध्येचा मुख्य उद्देश आपल्या निसर्गातील होत असणारी बदल जाणून घेणे. निसर्गाला जवळून ओळखणे. त्याची जपणूक करणे. शक्य तितक्या जेवढे होईल तेवढी निसर्ग संरक्षणाची जबाबदारी प्रत्येकाने बाळगणे. जी लोक अंधश्रध्देच्या मागे धावत आहेत. त्यांच्या गोष्टींचे निर्मूलन करणे.संस्कृती जपणे हा मुळ उद्देश. श्री विध्येमध्ये आणखीन एक, मुलांनी सर्व विषयांचा अभ्यास करीत असता, त्यांनी अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करणे. त्याचेही शिक्षण आम्ही आमच्या संस्थेत देतो. निसर्गाची ओळख करून देणे. जे निसर्गाने दिलं ते त्याच्यातच आहे. ते बाहेर शोधण्यापेक्षा निसर्गात शोधणे. मानवाला खऱ्या वास्तुची ओळख करून देणे हे श्री विद्या देईल. खऱ्या अंकाचे ज्ञन अवगत होईल. आपल्यातच निसर्ग आहे ह्याची जाणीव श्री विद्या करून देईल. ती सतत कार्यरत असेल. मित्रांनो, समजायला थोड अवघड पण ऐकायला सोप असं हे शास्त्र आहे. पण शिकत समाजात पुर्णत्वाची प्राप्ती नक्कीच होईल. श्री विद्या ही मानवाच्या कल्याणासाठी आहे. हीच माझी प्रार्थना. 🙏 समाजातील लोक आर्थिक, बौधिक, सामाजिक पातळीवर ग्रासली आहेत. लोकांच्या सुखाचा मार्ग हा त्यांच्यामध्येच आहे. फक्त ते शोधले पाहिजे. सुख म्हणजे नेमक काय ? तर, पैसा, घरं, नोकरी, वैवाहिक सुख ह्या शोधात माणूस फिरत असतो. पण ह्या सुखाचा शोध अखेरपर्यंत लागत नाही कारण त्याला योग्य तो मार्गच सापडत नाही. निसर्ग आणि निसर्गातील सर्व शक्त्या, निसर्गातील माती, फळ, फुले, झाडे, डोंगर, रंग, वेली, रत्न, माणिक, मोती, पाणी, अग्नी, आकाश, वायू, प्रुथ्वी ह्यामध्येच सर्व मानवाच्या गणिताचे सार आहे. मानवाला ह्या सर्वांचा उपयोग आपल्या जीवनावर होत असतो, तसेच अडचणी पण त्यातूनच उत्पन्न होतात आणि उपायही त्यातूनच निघतात. निसर्गाची दैविक शक्ती , अंकशास्त्र, वास्तुशास्त्र याच्या आधारे बऱ्याच लोकांच्या समस्या सोडवल्या आणि सोडवत आहोत आणि सोडवत राहू. निसर्गाने प्रत्येकाची जडणघडण वेगळी केली आहे. अंकशास्त्र, वास्तुशास्त्र, दैविक शक्ती, नैसर्गिक उपाय ह्यामधुनच लोकांचे जीवन मार्गस्थ करतो. हेच श्री विद्येचे धोरण आहे. संस्थापक : सौ. तपस्या निलेश कश्यप.

Shri Vidhya

Shri means Lakshmi in reality

Vidya is actually Saraswati

Adishakti in all walks of life

The union of Lakshmi and Saraswati in which the smell of Lakshmi is everywhere Saraswati. My heartfelt obeisances to Shri Vidhya, the inexhaustible sea of Saraswati Jnayanangange and the innumerable realms that arise from that knowledge, and the Lakshmi that arises in that realm.

I hundred Austerity Kashyap has been working in this field for the last 15 years. The experience I have had and the effort I have put into it is invaluable. Many people, knowingly or unknowingly, benefited. My journey continued like a mission. And the beginning of that mission is my Guru Param Pujya. Shri Kalawati Mother My Gurumauli My Elder Guruvarya Respected Shrimat Shri. It was done by the grace of Siddharudh Swami and Guruvarya Shri Gurunathrudh Swami. And the Guru Swaroop Shri. Nilesh d. Kashyap. Under the guidance of (my husband), this pleasant journey of mine began. Even before Guru came in contact with him, his back was still bare. But the strength was given by this mother and father. Taught. On this journey I met many happy and sad people. By studying every difficulty that came in solving their problems, he freed them from that ailment. With unwavering faith, love, service and devotion to the Guru, the most difficult thing became easier. People who know me will have a question.? How did this knowledge come about? I got this Shri Vidya Adhyatma, Sadguru Sanidhya, due to nature. It has to be said that even the impossible becomes possible with the help of Sadhguru. 

The name Shri Vidya was also dropped like Numerology. The main purpose of Shri Vidhya is to know the changes taking place in our nature. Getting to know nature better. To take care of it. Everyone should take responsibility for nature conservation as much as possible. People who are running after superstition. The main purpose is to eradicate their things. To preserve the culture. Another in Shri Vidhya, while the children were studying all the subjects, they had to study spirituality. We also teach it in our institute. Introducing nature. What nature has given is in him. Finding in nature rather than finding it outside. Shri Vidya will give the introduction of true architecture to human beings. Knowledge of real numbers will be aware. Shri Vidya will make us realize that we have nature in us. She will be constantly working. Friends, this scripture is a little difficult to understand but easy to hear. But in a learning society perfection will surely be achieved. Shri Vidya is for the welfare of human beings. This is my prayer. People in the society are engrossed in economic, intellectual and social level. The path of happiness of the people is in them. Just have to find it. What exactly is happiness? So, man is wandering in search of money, house, job, marital happiness. But the search for happiness does not last long because he cannot find the right path. Nature and all the forces of nature, nature's soil, fruits, flowers, trees, mountains, colors, vines, gems, rubies, pearls, water, fire, sky, air, earth are the essence of all human mathematics. Humans use all of this in their lives, and problems arise from it, and solutions come out of it. We have solved and will continue to solve many people's problems based on the divine power of nature, numerology, architecture. Nature has set everyone apart. Numerology, architecture, divine power, natural remedies guide people's lives. This is the policy of Shri Vidya.

Founder: Sou. Tapasya Nilesh Kashyap.


Facebook Fan Page

Get in Touch

IN

Shrividya Energy Vaastu

01 Suraj plaza near Himdhara Society, Shreenagar Wagale Estate, 400604 Thane Maharashtra

Hours : Mon - Sat 10:30AM - 06:30PM

Contact Us Now

+91******0666


******************.com
Category : Astrologer

Write to Us




Missing Planets In Life
Pranic Healing
Mobile Number Positivity
Positive Energy In Body
Name Energy
Vastu Energy
Partnership
Pitrudevta Support
Numerology
Astrologer
Vastu Expert
see more