श्री विद्या प्रेझेंन्ट करत आहे. गौ होळी दहन सामग्री. आज कालच्या युगात होळी हा सन पारंपारिक पद्धतीने साजरा करने खूप अवघड झाले आहे. व आपली नवीन पिढी हळूहळू आपल्या पारंपारिक संस्कृतीला मूकत चालली आहे या सगळ्याला कारण वाढते शहरीकरण व पश्चिमी संस्कृती चा वापर व आपल्यासारख्या मोठ्या शहरात झाडांची कमतरता.
होलिका प्रदिपनाच्या खास दिवसांसाठी शास्त्रशुद्ध पारंपारिक रितीने होळी साजरी करता यावी आणि झाडांच्या लाकडाचा अपवय कसा टाळता यावा याचा विचार करून आम्ही गौसेवक प्रकल्प राबवत आहोत, मुळात मुंबई शहरात झाडांची संख्या कमी आहे. झाडे लावा , झाडे जगवा हा संकल्प हातात घेणा-यांनी तरी, झाडे न तोडताही होळी आपली संस्कृती जपू शकते याचा विचार कसा करता येईल .त्या करता , श्री विद्या गौ सेवक आपल्या सर्वासाठी सकारात्मक ऊर्जाचे आयोजन करत आहे.
व होलीचे पावित्र्य द्विगुणित करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणूनच आपणा सर्वांसाठी घेऊन येत आहोत.
गौ होळी दहन सामग्री.
साहित्य :~१] गोमाय कांडी २०
२] शेंणी -५० काढी
३] पेंढा- २ गुडी.
फायदे :~
गाई आणि गाईंच्या पंचत्त्वापासून संजीवनी निर्माण होते.
१] वातावरण शुद्ध राहते
२]सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो.
३] गोमाय कांडी जाळून आपल्या आजूबाजूचा परिसर पवित्र होतो.
रुपए : 1599/-
{ त्वरित गौ ऊर्जा किट बुकिंग करावी.}
संपर्क : 8652234198.