प्राणवायू गौ भस्म.

नमस्कार.    

              मी सौ. तपस्या कश्यप  गौसेवक.

       आपल्या समोर सादर करत आहे, प्राणवायु  गौभस्म. आम्ही गेली  कित्येक वर्षे या गौ सेवेमध्ये आहोत. या गौसेवेमध्ये  मी स्वत: च योगदान आज कित्येक वर्षे देत आहे. 

          आज कित्येक वर्षांपासून गौ कार्य करत आहे. गौ पासून होणारे फायदे , गौ चे आपल्या जीवनात असणारे महत्त्व, व त्या गौ पासून निर्मित होणारी उत्पादने मग ती औषधी असू दे , व्यवहारी जिवनातली असू दे , अथवा वेगळया कारणांसाठी असू दे , त्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो.  

       गेल्या काही कोरोनाच्या काळामध्ये गौ आशिवार्दाने  व गौभस्माच्या साह्याने ब-याचप्रकारची गौ आयुर वेदिक  प्रॉडक्ट बनवून आम्ही तयार केली. व लोकांमध्ये ती विस्तारीत करून लोकांचे बऱ्याचशा आजारावर मात केली. व मी त्यांना चांगल्याप्रकारे मार्गदर्शन देऊन त्याचे स्वास्थ बरे केले. तसेच आपणं बघत आहोत. प्राणवायु  गौ भस्म समजण्यासाठी मुळात गाय काय आहे ?  ते समजणे महत्वाचे आहे. गाय ही एक संजीवनी आहे, प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीत गायीला अनन्य साधारण महत्व आहे. समुद्र मंथनातून प्राप्त झालेली गाय ही पृथ्वीसाठी व मनुष्याच्या जीवनासाठी एक वरदान आहे. गाय हा सकारात्मक ऊर्जेचा आणि प्राणवायू चा मुख्य स्त्रोत आहे. देशी गाई मध्ये असणारे वशिंड आणि त्यात असणारी सूर्यनाडी हे महत्वाचे कारण आहे. देशी गाय निसर्गात व आपल्या आजूबाजूच्या परिसरात प्राणवायू संपादन करणारी असा  जगातील एकमेव प्राणी आहे. गाईंच्या गोमल आणि गोजल यामुळे सकारात्मकता व पवित्रता तर येतेच सोबत प्राणवायू हा महत्वाचा घटक त्यासोबत निर्माण होतो. अश्या ह्या  पवित्र व प्राणवायू संपादन करणाऱ्या गाईंच्या पंच तत्वा पासून असे हे प्राणवायू गौ भस्म बनवले जाते.

अश्या ह्या भस्मामध्ये प्राणवायू ( ऑक्सिजन ) ची मात्रा भरपूर प्रमाणात मिळते. प्राणवायू गौ भस्मामुळे श्वासांच्या संबधी त असणारे आजार बरे होतात व रुग्ण लवकरात लवकर बरा होतो. व तसेच दैनंदिन जीवनातील साधारण व्यक्तींनी ह्याचे सेवन केल्याने त्यांचे बरेचसे आजारापासून मुक्ती व स्वास्थ चिरंकाळ टिकण्यासाठी मदत होते.

 असे हे प्राणवायू गौ भस्म आपल्याकडे उपलब्ध आहे. आपला एक मदतीचा हात वाढवुन तुम्ही सुध्दा प्राणवायू साठी लढणाऱ्या व्यक्तीची मदत व गौ सेवा करू शकता.


प्राणवायू गौभस्म किंमत 501/- ( 25 ग्राम.)

संपर्क : 8652234198/ 7039140666


see more
Get in Touch

IN

Shrividya Energy Vaastu

01 Suraj plaza near Himdhara Society, Shreenagar Wagale Estate, 400604 Thane Maharashtra

Hours : Mon - Sat 10:30AM - 06:30PM

Contact Us Now

+91******0666


******************.com
Category : Astrologer

Write to Us




Missing Planets In Life
Pranic Healing
Mobile Number Positivity
Positive Energy In Body
Name Energy
Vastu Energy
Partnership
Pitrudevta Support
Numerology
Astrologer
Vastu Expert
see more