गोनाईल ( वास्तुदोष निवारक )
आगोनाईल ( वास्तुदोष निवारक )पल्या हिंदु संस्कृतीत गोमुत्राला महत्त्वाचे स्थान आहे. शुभ कार्यात अशुभ काही घडू नये म्हणून गोमूत्र शिंपडले जाते. त्यामुळे पूजा, लग्न किंवा अन्य कोणताही समारंभ असो त्यावेळी गोमूत्र शिंपडले जाते. जर तुमच्या कुंडलीतील ग्रहात जर दोष असल्यास किंवा वास्तू दोष असल्यास थोडेसे गोमूत्र घरात शिंपडल्याने त्रास कमी होतो. त्यासाठी श्री विद्या तुमच्यासाठी घेऊन येत आहे ते म्हणजे गोनाईल.
गोनाईल हे गोमुत्रापासून बनवले जाते. व इतर वास्तू दोष निवारक पदार्थ मिश्रित आहे. गोनाईलच्या नित्य वापरल्याने घरातील वास्तुदोष संपुष्टात येतो व कौटुंबिक वृध्दी होते. लक्ष्मी व सुखशंतीचा वास राहतो.
जेणेकरून ते घरामध्ये वापरल्याने सकारात्मक ऊर्जा राहते. पवित्रता येते. घरातील येणाऱ्या माश्या, किटाणू, बारीक बारीक जीवाणू पूर्णपणे नष्ट होतात. रोगराईपासून दूर ठेवते. तुम्ही लवकरात लवकर बुक करा. त्याची रक्कम खालीलप्रमाणे दिली आहे.
१ लिटर - १५०/-
संपर्क : ८६५२२३४१९८ / ७०३९१४०६६६.